( VIDEO) दाभोळच्या खाडीत आढलल्या दोन संशयास्पद बोटी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

रत्नागिरीतल्या दाभोळच्या खाडीत दोन संशयास्पद बोटी आढळल्यानं खळबळ उडालीय. चीन आणि इंडोनेशियाच्या बोटी असल्याचा संशय व्यक्त होतोय. या बोटींवर 38 खलाशी असल्याची माहिती मिळतेय.

पोलीस आणि तटरक्षक दलाचे जवान बोटींवर दाखल झाले असून बोटीवरील खलाशांकडील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. एका बोटीने सॅटेलाईट फोनचा वापर केला होता. हा सॅटेलाईट फोन पोलिसांनी जप्त केलाय. दोन्ही बोटींवर तब्बल 38 जण असून काही जणांचे पासपोर्ट संपलेले आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live