(VIDEO) गायकाच्या भूमिकेत Udayan Raje ; उदयनराजेंचा अनोखा अंदाज

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

आतापर्यंत आपण साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांची सडेतोड वक्तव्य पाहिलीय. मात्र, आज साता-यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. उदयनराजे या कार्यक्रमात गायकाच्या भूमिकेत शिरले होते. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत गाणं सादर केलं. त्याचप्रमाणे उदयनराजेंच्या टोलेबाजीनं हा कार्यक्रम गाजला. 

LINK : https://youtu.be/YnfQ7_DTOUE

WebTitle : marathi news udayan raje sings in the event at satara 

संबंधित बातम्या

Saam TV Live