उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि मनसेची सेनेविरोधात पोस्टरबाजी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

शिवसेना भवनसमोर मनसेनं पोस्टरबाजी केलीय. आयोध्यावारीसाठी शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंना या पोस्टरद्वारे चिमटा काढण्यात आलाय. शिवसेनेच्या आयोध्या मुद्द्यांवर मनसेनं 10 प्रश्नही विचारलेत.

अयोध्यावारीमुळे राज्यातील रस्ते खड्डे मुक्त होतील का, राज्यातील महिला सुरक्षित होतील का? असे सवाल या पोस्टरद्वारे विचारण्यात आलेत. दरम्यान मनसेनं लावलेलं हे पोस्टर पोलिसांनी काढून टाकलंय.

तर हे सवाल सर्वसामान्यांच्या मनातले असल्याचा मत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलंय, शिवाय मनसेच्या नेत्यांच्या राजीनाम्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. 

WEB TITLE : marathi news uddhav thackeray aayodhya visit and poster war of MNS  

संबंधित बातम्या

Saam TV Live