'संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही'.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

इम्तियाज जलील यांनी जीवेमारण्याची धमकी दिल्याची तक्रार काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी केलीय. इम्तियाज जलील यांच्याक़डून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे काम केलं नसल्याच्या रागातून धमकावलं जातं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे

दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरुन एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिकेत केलेल्या राड्यावरुन उद्धव ठाकरेंनी सामनातून ठणकावलंय.

'लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे.  

लोकसभा निवडणुकीनंतर औरंगाबादेत शिवसेना आणि एमआयएममध्ये चांगलीच जुंपलीय. वाघिणीच्या बछ़ड्य़ांच्या नामाकरण सोहळ्याचा वाद असो की महापालिकेत मांडलेला जलील यांच्या अभिनंदनचा ठराव. शिवसेना- एमआयएम आमने-सामने आलीय. आता यावादाची मातोश्रीने दखल घेतलीय. दिवसेंदिवस हा वाद आणखी चिघळणार असंच दिसतंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live