आधी डल्ला मारला, आता हल्लाबोल करतायत - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

"आधी डल्ला मारला आणि आता हल्लाबोल करतायत", या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावर टीका केली. ते आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये बोलत होते. आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं. साखर उत्पादक शेतकरी अडचणीत असताना भाजप सरकार पाकिस्तानकडून साखर आयात करतंय. असा टोलाही त्यांनी लगावला. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live