उद्धव ठाकरे पुण्यात; लोकसभा मतदार संघाचा घेणार आढावा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जुलै 2018

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात दाखल झालेत. उद्धव ठाकरे आज पुण्यासह सातार, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणारेत.

या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी  उद्धव ठाकरे पुण्यात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या ते भेटीगाठी घेणारेत.

दरम्यान, आढावा बैठकीनंतर पुण्यात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यताय. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात, हे पाहणं महत्त्वाचंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live