उद्धव ठाकरे आज दुष्काळी दौऱ्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 जून 2019

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार असून ते मातोश्री वरून रवाना झाले आहेत. 

उद्धव हे मुंबई विमानतळावरून औरंगाबाद येथे जाणार. तेथून जालना जिल्हा दुष्काळग्रस्त छावण्यांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करणार आहेत. तसेच शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचे त्यांच्या हस्ते वाटप होणार आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट आहे. ते या दौऱ्यानंतर सरकारकडे कोणती मागणी करतात याकडेही दुष्काळग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे.  

web tittle - Uddhav Thackeray today on a drought tour

संबंधित बातम्या

Saam TV Live