वाट न बघता त्वरित आरक्षण द्यावं - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका जाहीर केली.

सरकरानं मागासवर्गिय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता त्वरित आरक्षण द्यावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकराकडे केलीय..यासंबधी चर्चा कऱण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री मुंख्यमंत्र्याची भेटही घेणार आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live