उदयनराजे दुटप्पी भूमिका घेतात; शिवेंद्र राजेंनी का केली उदयनराजेंवर ही टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

साताऱ्यात मंगळवार तलावात गणपती विसर्जनाच्या मुद्यावरुन आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे आमनेसामने आलेत.

मंगळवार तळ्यातच गणपतीचं विसर्जन केलं जाणार अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली होती. मात्र उदयनराजेंची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका आमदार शिवेंद्र राजेंनी केलीय.त्यांनी उदयन राजे आणि त्यांच्या आई कल्पनाराजे यांनी  मंगळवार तलावात गणपती विसर्जन करु नये यासाठी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना 2015 मध्ये लिहलेलं पत्रही पत्रकार परिषदेत दाखवले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live