हसू नका... उदयनराजे पून्हा गर्जले

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 जून 2018

फलटणकरांच्या बांडगुळे पणामुळे काही कुत्र्यांचं फावतय तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही असा सज्जड दमवजा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केलीय. आपल्या खास शैलीत त्यांनी प्रतिक्रिया दिली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live