जब तक डॉल्बी रहेगी तब तक गणपती रहेगा... डॉल्बी बंदीच्या मुद्यावरुन उदयनराजेंची आक्रमक भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

डॉल्बी बंदीच्या मुद्यावरुन खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीय.

डॉल्बी लागणारच,, डेसीबल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस डिपार्टमेंट कोण ? असा सवाल त्यांनी विचारलाय.

साताऱ्यात गणपती आगमन मिरवणुकीत ते बोलत होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live