कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झालाय. मल्ल्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्याला ब्रिटनच्या गृहमंत्रालयानं मंजुरी दिलीय. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी विजय मल्ल्याला 14 दिवसांची मुदत देण्यात आलीय. मल्ल्यानं या मुदतीत अपील केलं नाही तर त्याला भारताकडे सोपवलं जाणारंय.  

WebTitle : marathi news   UK The Home Secretary has formally signed the extradition order for Vijay Mallya.

संबंधित बातम्या

Saam TV Live