10 रुपयात साडी.. महासेल बंद !! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

उल्हासनगरमध्ये 10 रुपयात साडीचा सेल महिलांची प्रचंड गर्दी झाल्यामुळं बंद कण्यात आलाय. रंग क्रियेशन या साडीच्या दुकानाचे मालकांनी हा निर्णय घेतलाय. 10 रुपयाची साडी विकत घेण्यासाठी महिलांनी प्रंचड गर्दी केली होती. या गर्दीमुळं एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता होती. गर्दीमुळं कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी साडीचा हा सेल बंद करण्याचा निर्णय दुकानाच्या मालकाने घेतलाय.

"महिलांची अति गर्दी झाल्याने, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अखेर सेल बंद करण्यात आला असून, कोणाची जीवितहानी होऊ नये म्हणून रंग क्रियेशन ने सेल बंद केला" असल्याचं मालक बालाजी साखरे यांनी सांगितलंय. 

Web Title : marathi news ulhasnagar 10 rs saree mahasale closed 

संबंधित बातम्या

Saam TV Live