...म्हणतात ना देवा पुढे आणि निसर्गापुढे काही नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जुलै 2018

उल्हासनगर मध्ये असं एक वडाचं झाड आहे,त्या झाडाच्या बुंदयात एक अख्खी बोरिंग अडकली आहे. या झाडाकडे पाहिल्यावर सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.. बोलतात ना निसर्गा पुढे कोणी नाही.

या वाक्याला साजेशे हे उदाहरण आहे. उल्हासनगर शहरातील मुक्तीबोध स्मशानभूमी समोर वडाच झाड याचं हे मूर्तिमंत उदारण आहे,त्याच्या जागेवर बोरिंग मारली गेली. सिमेंट च काँक्रीटीकरण करणं केलं मात्र हे झाड डौलाने उभं आहे. म्हणतात ना देवा पुढे आणि निसर्गापुढे काही नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live