#Budget2018 जेटली उवाच....शिक्षण क्षेत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडताना शिक्षण क्षेत्रासंदर्भात बोलताना पायाभूत सुविधा सुधारणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार या दोन महत्त्वपूर्ण संकल्पना अधोरेखित केल्या.

जेटली म्हणाले -

  • शिक्षणासाठी 1 लाख कोटींची तरतूद
  • शिक्षणाचा दर्जा वाढवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची
  • शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना योग्य प्रशिक्षक देणार
  • आदिवासी मुलांसाठी 'एकलव्य स्कूल' उभारणार
  • प्री नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचे धोरण एकच राहिल याची काळजी घेणार
  • शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार, डिजीटल शिक्षणावर भर देणार
  • 'प्रधानमंत्री फेलोशिप' योजनेतून 1000 B.Tech विद्यार्थ्यांची निवड होणार
  •  

संबंधित बातम्या

Saam TV Live