अर्थसंकल्प 2018-19 : या गोष्टी महागल्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.. या बजेटमध्ये सर्वसामान्यांना टॅक्स स्लॅब मधून दिलासा मिळेल असं वाटतं होतं मात्र टॅक्स स्लॅब्स मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.. 

या गोष्टी महागल्यात : 

  • शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार
  • खाद्यतेल
  • एलसीडी, एलईडी टिव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू  
  • मोबाईल अॅक्सेसरीज
  • खेळणी, व्हीडीओ गेम, क्रीडा साहित्य
  • सौंदर्यप्रसाधनं, परफ्युम आणि कॉस्मेटिक्स 
  • कार आणि टू व्हीलरच्या अॅक्सेसरीज
  • फ्रुट ज्युस, व्हेजिटेबल ज्युस
  • ट्रक आणि बसचे टायर

संबंधित बातम्या

Saam TV Live