#Budget2018   संरक्षण क्षेत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण हे सरकारचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेत अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले. मात्र अर्थमंत्र्यांनी यावेळी संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीचा तपशील फारसा मांडला नाही.  

संरक्षण क्षेत्रासंदर्भात जेटली यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा -

  • देशात 2018-19 मध्ये दोन औद्योगिक संरक्षण कॉरिडॉर्सची स्थापना केली जाणार
  • संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला निमंत्रण. उद्योगविश्‍वास आकर्षित करणारे संरक्षण धोरण अवलंबिणार

संबंधित बातम्या

Saam TV Live