दगडफेक करून होतो रक्षाबंधन साजरा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

देशभरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला. आपल्याइथे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधून हा सन साजरा करत असतो. पण उत्तराखंडमध्ये मात्र एक वेगळीच परंपरा या दिवशी पाहायला मिळते. इथे रक्षाबंधनाच्या दिवशी एकमेकांवर दगड फेकण्याची परंपरा आहे.

उत्तराखंडच्या कुमाँऊ मंडल इथल्या वाराही देवी धाममध्ये दगडाने युद्ध खेळण्याची प्रथा आहे. हा खेळ ‘बग्वाल’ नावाने प्रसिद्ध आहे. यात चार गट असतात.  या चार गटांना दोन दोनच्या गटात विभागलं जातं आणि या दोन गटात मग युद्ध होतं.

या युद्धात एकमेकांच्या अंगावर दगडफेक केली जाते. अर्थात या दगडाच्या माऱ्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या गटातले लोक आपल्यासमोर मोठी ढाल धरतात.

WebTitle : marathi news unique raksha bandhan celebrations in uttarakhand  

संबंधित बातम्या

Saam TV Live