लोकसभा निवडणुकीत EVM आणि VVPAT द्वारेच मतदान पार पडणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 जानेवारी 2019

आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमद्वारेच मतदान पार पडणार असल्याचं स्पष्टीकरण, मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिलंय. ईव्हीएमवर कितीही आरोप झाले तरी आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान होणार नाही. तसंच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारेच मतदान घेण्यात येणार असल्याचं पुन्हा अधोरेखित केलं.

अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने केलेल्या गौप्यस्फोटानंतर पत्रकार परिषदेनंतर, आगामी लोकसभा निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरच्या माध्यमातून होतील की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर आता पूर्णविराम लागलाय.  

WebTitle: marathi news upcoming loksabha elections to be conducted with EVM and VVPAT system 

संबंधित बातम्या

Saam TV Live