आधार कार्डमध्ये पत्ताबदलण्याची नवी सुविधा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

आधार कार्डमध्ये पत्ताबदलण्याची नवी सुविधा देण्यात येणारेय. यूआयडीएआयतर्फे एप्रिल 2019मध्ये नवीन सेवा सादर करण्यात येणारेय. त्यामुळे ज्यांच्याकडे सध्या पत्ता अपडेट करण्यासाठी कोणताही पुरावा नाही, त्यांची सोय होणार आहे.

'यूआयडीएआय'तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात ज्यांच्याकडे पत्त्याचा योग्य पुरावा नाही, अशी मंडळी सिक्रेट पिनच्या माध्यमातून पत्ता अपडेट करण्याची विनंती करू शकतात. हे पत्र मिळविल्यानंतर पिनच्या माध्यमातून एसएसयूपी ऑनलाइन पोर्टलवर जाऊन पत्ता बदलण्याची अथवा त्यात बदल करण्याची संधी प्राप्त होणार आहे. 

WebLink : marathi news update address on aadhar card

संबंधित बातम्या

Saam TV Live