यंदाच्या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था अधिक गतीने विकसित होईल - ऊर्जित पटेल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा यंदाच्या वर्षांत भारताची अर्थव्यवस्था अधिक गतीने विकसित होईल असा विश्वास आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेलांनी व्यक्त केला आहे. भारतात गुंतवणुकीत वाढ होत आहे त्यामुळे जागतिक मागणी वाढत असून निर्यातीला प्रोत्साहन मिळतंय. त्यामुळे 2018-19मध्ये देशांतर्गत उत्पन्नातील वाढ 7.4 टक्के राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 2017-18 मध्ये विकासदराची गती 6.6 टक्क्य़ांपर्यंत मर्यादित राहिलीये.

संबंधित बातम्या

Saam TV Live