कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी कर्नाटकातून पोलिस नालासोपाऱ्यात दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एटीएसनं वैभव राऊतच्या घराची पुन्हा कसून तपासणी केली. यावेळी एटीएसच्या पथकासोबत वैभव राऊतही हजर होता. तपासणीदरम्यान पोलिसांनी एक इनोव्हा गाडी जप्त केलीयेय.

विशेष म्हणजे कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी कर्नाटकातून पोलिस नालासोपाऱ्यात दाखल झालेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. त्यामुळे या सर्वांच्या हत्येत वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हात आहे का? या अनुषंघानेही तपास केला जातोय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live