पावसाळ्यात समुद्रावर अतिउत्साह आवरा..  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 जून 2018

देशात मॉन्सूनची जोरदार एन्ट्री होतेय. दरम्यान गुजरातच्या वलसाडमध्ये एक अप्रिय घटना घडलीये. वलसाड येथील समुद्र किनाऱ्यावरील दगडांमध्ये जाऊन, लाटांचा अनुभव घेणं दोन महिलांच्या जीवावर बेतलंय. जोरदार लाटांच्या तडाख्यांनी या दोन्ही महिला बुडाल्या आहेत. स्थानिकांनी बांबू आणि काठ्यांच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झालीये. 

समुद्र किनारी भागांमध्ये मासेमारी करण्यास बंदी घटली गेलीये. खवळलेल्या समुद्रापासून दूर राहण्याच्या वारंवार सूचना करुनही, काही अतिउत्साही पर्यटक समुद्रात जातात आणि जीव गमावून बसतात.

संबंधित बातम्या

Saam TV Live