'वनगांची घरवापसी करा, निवडणूक बिनविरोध करु' - भाजप

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 मे 2018

पालघर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरता, भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसंच नाराज होऊन शिवसेनेत दाखल झालेल्या वनगा कुटुंबीयांची मनधरणी करण्याचाही भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. 'वनगांची घरवापसी करा, निवडणूक बिनविरोध करु' असा प्रस्तावच भाजपने शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेने पोटनिवडणूक लढू नये याकरता भाजप प्रयत्नशील असून 13 मे आधी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा भाजपची आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live