पतीने वटपौर्णिमेला वटाची पुजा केली म्हणून पत्नीने भर रस्त्यात केली पतीची उत्तरपूजा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील शशिधर कोपर्डे यांनी याच जन्मी पत्नी नको म्हणून वटपौर्णिमेला वटाची पुजा केली म्हणून पत्नीने पतीची भर रस्त्यात उत्तरपूजा केली. 

एकीकडे 7 जन्म हाच पती मिळुदे म्हणून महिला वट सावित्रीची पूजा करतात, तर दुसरीकडे पत्नीला त्रासलेले पती ही पत्नी नको म्हणूनही पूजा करत असल्याचं फॅड अनेक ठिकाणी दिसलं. त्यातून संतापलेल्या या सावित्रीनं आपल्या पतीची भर रस्त्यात पूजा केली. संतापलेल्या पत्नीनं पतीला मारहाण केली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live