(VIDEO) वैदर्भीयांनो तब्येत सांभाळा..  विदर्भात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

वैदर्भीयांनो तब्येत सांभाळा. पावसाच्या खेळखंडोबानंतर आता विदर्भात वेगवेगळ्या आजारांनी डोकं वर काढलंय. पूर्व विदर्भात डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढलीय. एकट्या नागपूर जिल्ह्यात 188 डेंग्यूचे रूग्ण आढळलेत. तर वर्धा जिल्ह्यात 319 जणांना डेंग्यूची लागण  झालीय. तर 3 जणांचा मृत्यू झालाय. गोंदिया जिल्ह्यात 140 जणांना डेंग्यूची लागण झालीय तर 2 जणांचा मृत्यू झालाय. स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्य़ा डासांची पैदास होते त्यामुळं आरोग्य विभागानं सावधानतेचा इशारा दिलाय.

WebTitle : marathi news vidarbha increase in patients of dengue in maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live