विदर्भात पावसाची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 मे 2018

एकिकडे विदर्भात पावसाची शक्यता असताना. दुसरीकडे राज्यात उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः पुर्व विदर्भातील चंद्रपुरात 48 अंश डिग्री पर्यंत तापमानात वाढ होणार आहे. तर उर्वरित राज्यात सरासरी 40 ते 42 अंश डिग्री सेल्सिय पर्यंत तापमान वाढ राहणार आहे. नागरिकांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 5 वाजल्या नंतर आपली काम करण्यास प्राधान्य द्यावं आणि शेतकऱ्यांनी त्याचा शेतमाल लवकरात लवकर बाजारात विक्रीस न्यावा असा सल्लाही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या

Saam TV Live