शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीसंदर्भात चुकीची माहिती पसरवली जातेय; विनायक मेटेंचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंचीसंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा विनायक मेटे यांनी केलाय. 

महाराजांच्या पुतळ्याची  उंची  तलवारीसह  212 मीटर  असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live