शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्यात शिक्षक परिषदेने उभारली काळी गुढी 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 मार्च 2018

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवल्याचा निषेध करत थेट शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्यात घुसून शिक्षक परिषदेने काळी गुढी उभारली. मुंबईतील 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडल्याचा आरोप शिक्षक परिषदेचा आहे. शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

संबंधित बातम्या

Saam TV Live