शिक्षकांचा सरकारनं कोंबडा केलाय; विनोद तावडेंचं वादग्रस्त वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

भाजपमध्ये सध्या एकच गोष्ट लोकप्रिय झालीय ती म्हणजे कोंबड्यानं दिलेल्या अंड्याची.

 ही गोष्ट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांना ऐकवली.
दानवेंची ही गोष्ट वादात सापडलेली असताना तावडेंनाही ही गोष्ट सांगण्याचा मोह अनावर झाला नाही. त्यांनी केंद्रप्रमुख शिक्षकांना कोंबड्यानं दिलेल्या अंड्याची गोष्ट सांगितली. वर शिक्षकांचा कोंबडा केल्याची कबुलीही दिली.

कोंबड्याची गोष्ट व्यवस्थेतली हुकूमशाही अधोरेखित करते. त्यामुळं भाजपला कोणती व्यवस्था जवळची वाटते हेच त्यातून अधोरेखित झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live