विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही - विनोद तावडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

यूजीसीनं जाहीर केलेल्या यादीत मुंबईसह अन्य मुक्त विद्यापीठांची नावं नसल्यामुऴे विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलंय.

यूजीसीच्या अधिकऱ्यांसोबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल असं तावडेंनी म्हंटलंय. यूजीसीनं 2018-19 साठी विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठांची यादी जाहीर केलीय. मात्र या यादीत देशातील मुंबई दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेसह 34 संस्थांची नावंच नसल्यानं यांची मान्यता रद्द होण्याची शक्यताय.

विद्यार्थ्यांना नोकरी करून शिक्षण घेता यावे यासाठी अनेक विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेतात. मात्र, अनेक संस्थांची नावं या यादीत नसल्यानं ज्या विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलाय, त्यांचं नेमकं काय होणार? त्यांच्या पदवीचं नेमकं काय होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

WebLink : marathi news vinod tawade ugc open universities maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live