असं धाडस तुम्ही करू नका.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

वादळी वारा सुटला होता, त्यात मुसळधार पाऊस पडत होता. तरीदेखील ती महिला बाईकनं कामाला चालली होती, पुलावरून पाणी जात होतं. त्या पाण्यातून बाईक नेण्याचं धाडस तिनं केलं आणि मग काय झालं ते तुम्हीच पाहा...

संबंधित बातम्या

Saam TV Live