नशीब बलवत्तर म्हणून...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

चीनच्या युलीन सिटीमध्ये बाईकस्वार मोठ्या नशीबानं अपघातात वाचला. बाईकनं तो कामाला चालला होता.. वादळ सुटलं होतं.. तरीदेखील तो बाईकनं वेगानं चालला होता.. त्याचवेळी वादळानं रस्त्याच्या कडेला असलेलं झाड कोसळलं.. रस्त्यावर झाड पडल्यानं बाईक थांबवणं या व्यक्तीला जमलं नाही आणि तो झाडाला जाऊन आपटला. जोरात आपटल्यानं तो खाली पडला... यामध्ये बाईकस्वार गंभीर जखमी झाला.. याचं नशीब बलवत्तर होतं, म्हणून मोठ्या अपघातातून जीव वाचला...त्यामुळं वादळीवारा सुटल्यावर झाडाच्या कडेला उभं राहू नका..

संबंधित बातम्या

Saam TV Live