हॉर्न वाजवू नका, मोदी सरकार झोपेत आहे..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आता एका ट्रकचा फोटो व्हायरल होतोय. त्या फोटोमधील ट्रकच्या मागे लिहिण्यात आलंय की, हॉर्न वाजवू नका, मोदी सरकार झोपेत आहे. पण, असं ट्रकवर खरंच लिहिलंय का? याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं पाहा. 
LINK : http://https://youtu.be/bJxUMUDnbOI

WebTitle : marathi news viral satya who is teasing bjp government 

संबंधित बातम्या

Saam TV Live