पाण्यासाठी तडफडणाऱ्या दुष्काळग्रस्त भागात व्हायरल झाला बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळणारा व्हिडिओ 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

दुष्काळाचा सामना करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात, एकेका पाण्यासाठी नागरिकांना घाम गाळावा लागत असताना दुष्काळग्रस्त मंगळवेढ्यात पाण्याचा खजिनाच हाती लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

पण साम टीव्हीने याची सत्यता पडताळून पाहिली असता.. हा व्हिडीओ फेक असल्याचं निदर्शनास आलं.

हा व्हिडीओ व्हायरल करणे म्हणजे, दुष्काळाचा मारा सहन करणाऱ्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live