(video) - सिलिंडरमधील गॅसवर डिलिव्हरी बॉयचा डल्ला; विरारमध्ये गॅसचा काळाबाजार उघडकीस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

तुमच्या घरी येणाऱ्या गॅसचं तुम्ही वजन करुन पाहता का?
जर पाहत नसाल, तर यापुढे नक्की वजन करुन, मगच सिलिंडर घरात घ्या.
कारण तुम्हाला दिलेला गॅस एकतर कमी वजनाचा असू शकतो किंवा त्यात छेडछाड झालेली असू शकते. काय आहे हा नेमका प्रकार, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live