अर्नाळा येथे टाईमबॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

विरार : अर्नाळा येथे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. 10 जिलेटीनच्या कांड्या आणि टायमर असल्याची माहिती असून अर्नाळा फेक्ट्री पाडा, सी बीच च्या बाज़ूला असलेल्या कचरा कुंडीत ही बॉम्बसदृश्य वस्तू सापडली आहे. अर्नाळा पोलीसांसह बॉम्ब शोधक पथक आणि एटीएसची टीम घटनास्थळावर दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

WebTitle : marathi news virar police found explosives in arnala 

संबंधित बातम्या

Saam TV Live