कौमार्य परीक्षणाच्या प्रथेला विरोध केला म्हणून जात गुंडांकडून गरबा आणि दांडिया खेळण्यास विरोध

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पिंपरी इथं कंजारभाट समाजातल्या गुंडांनी पुन्हा एकदा आपला पुरुषार्थ दाखवून दिलाय. या समाजातल्या ऐश्वर्या तामचीकर या महिलेनं जात गुंडांच्या कौमार्यपरीक्षणाच्या अमानुष प्रथेविरोधात हिमतीनं लढा दिला. तिनं हा लढा दिला म्हणून या गुंडांनी तिला दांडिया, गरबा खेळण्यास मनाई करत तिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकलाय. त्यामुळे जे लोक कौमार्य परीक्षण करण्यासाठी आग्रही अशा लोकांनी नवरात्रीत देवीची पुजा करणे हा एक निव्वळ ढोंग असल्याचं या महिलेच्या पतीनं स्वत: फेसबूकवर पोस्ट करत म्हंटलंय. संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ.

WEB TITLE : marathi news virginity test kanjarbhat samaj pimpri  

संबंधित बातम्या

Saam TV Live