..तो फ्लॅट विरुष्का घेणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 मार्च 2018

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं वरळीतील 34 कोटीचा लक्झरी फ्लॅट घेणं रद्द केलंय. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील वरळीमध्ये 2016 मध्ये 34 कोटीं रुपयांचा फ्लॅट घेतला होता. पण आता या दापंत्यानं या फ्लॅटचा सौदा रद्द केलाय. 20 मार्च रोजी विराट कोहलीने ओमकार रिटेलर्स अँड डेव्हलपर्स सोबतचा फ्लॅटचा सौदा रद्द केला आहे. वरळीतील 34 कोटीच्या लक्झरी अपार्टमेंटचा सौदा करुन, विराट-अनुष्का आता वांद्रे-वर्सोवा दरम्यान नवं पेंटहाऊस शोधत आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live