विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या घरचा इको फ्रेंडली बाप्पा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

कोल्हापुर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या निवासस्थानीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.

अत्यंत साध्या पद्धतीने कोणताही झगमगाट  न करत घरातील गणपतीची आरास करण्यात आली आहे. पर्यावरण पूरक आरास करताना बागेतील फुलं, बांबू याचा वापर करून अत्यंत आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. कुठेही प्लॅस्टिकचा वापर करण्यात आलेला नाही. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live