कपिल स्कूल मतदान केंद्राबाहेर अर्धा किलोमीटर लांब रांगा; कांदिवलीत मतदारांचा भरघोस प्रतिसाद..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 एप्रिल 2019

कांदिवलीच्या कपोई स्कूल पोलिंग बूथवर मतदारांचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळतोय. या केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या आहेत. उन्हाचा कडाका वाढण्याआधी प्राधान्य देणाऱ्या मतदारांमुळे, केंद्राबाहेर तब्बल अर्धा किलोमीटर लांब रांग पाहायला मिळतेय. त्यामुळे मुंबईकर कमी मतदान करणाऱ्या पुणेककरांवर कुरघोडी करणार असल्याचं स्पष्ट झालंय.

Web Title : marathi news voting loksabha election mumbai kandivali voting booth que for voting 

संबंधित बातम्या

Saam TV Live