वडाळ्याचा राजा गणपतीचा  15 लाख 25 हजारांचा ऐवज चोरीला; मंडळाविरोधात तक्रार दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

 वडाळ्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.... तब्बल 15 लाख 25 हजारांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार करण्यात आलीय.
महेंद्र जैन यांनी गणेश मूर्तीला हे ऐवज चढवलं होतं.

यातील मुकुट, मोदक आणि जास्वंदाचं फुल चोरीला गेलंय. मात्र, याबाबत मंडळाकडून उडवाउडवीची उत्तर दिल्याचाही आरोप तक्राररदारानं केलाय.

दरम्यान सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करणा-यांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात येतय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live