(video) - पायानं तुडवलेले गाजर तुम्ही खाताय; भाजी पायानं धुण्याचा 'विरार पॅटर्न' 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

तुम्हाला गाजराचं सलाड खायची इच्छा झाली असेल तर ते जरूर खा, पण त्या अगोदर हा व्हिडिओ जरूर पाहा. हा व्हिडिओ आहे गाजरांना धुतानाचा. 

भाजी विक्रेते त्यांच्याकडील भाजी कशी स्वच्छ करतात हे पाहाच. विरारचा हा भाजीवाला गाजर ड्रममध्ये टाकून पायानं तुड़वतोय.

गाजरं स्वच्छ करण्याचा हा डर्टी फॉर्म्युला तो रोज वापरतो. त्याला विचारलं तर त्याचं उत्तर फारच मजेशीर होतं.

दुकानदार तर सवाई निघाला. त्याला त्यानं काय केलंय हेच माहिती नव्हतं. चूक केली असेल तर पुन्हा होणार नाही असं सांगून त्यानं स्वतःची सोडवणूक केली.

मुंबईत गटाराच्या पाण्यावर भाज्या पिकवल्या जातात. आणि त्या स्वच्छही केल्या जातात. त्यामुळं तुमच्या ताटातली भाजी डर्टी भाजी तर नाही ना याची खात्री करा....
 
संबंधित बातम्या

Saam TV Live