सेल्फीचं वेड घेईल जीव; सेल्फिच्या नादात काय होऊ शकतं ; पाहा..  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

सेल्फीचा मोह तुम्हाला थेट स्वर्गात घेऊ जाऊ शकतो.  हा तरुण टॉवरच्या टोकावर उभा राहुन सेल्फी घेत होता. बरं हे सगळं त्याचाच मित्र समोरच्या बिल्डिंगवरुन कॅप्चर करत होता.. पण सेल्फी घेता घेता या तरुणाचा तोल गेला आणि तो जवळपास २५ माळ्याच्या बिल्डिंगवरुन थेट खाली... क्षणात या तरुणाच्या शरिराच्या चिंध्या चिंध्या झाल्या... एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... एका क्षणात स्टंट जीवावर बेतला... एका क्षणात सगळी स्वप्न धुळीला मिळाली... आणि स्टंट करण्यासाठी जो मित्र व्हिडीओ कॅप्चर करत होता, त्यात मृत्यू कॅप्चर झाला...

सेल्फीचा मोह तुम्हाला थेट स्वर्गात घेऊ जाऊ शकतो.  हा तरुण टॉवरच्या टोकावर उभा राहुन सेल्फी घेत होता. बरं हे सगळं त्याचाच मित्र समोरच्या बिल्डिंगवरुन कॅप्चर करत होता.. पण सेल्फी घेता घेता या तरुणाचा तोल गेला आणि तो जवळपास २५ माळ्याच्या बिल्डिंगवरुन थेट खाली... क्षणात या तरुणाच्या शरिराच्या चिंध्या चिंध्या झाल्या... एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... एका क्षणात स्टंट जीवावर बेतला... एका क्षणात सगळी स्वप्न धुळीला मिळाली... आणि स्टंट करण्यासाठी जो मित्र व्हिडीओ कॅप्चर करत होता, त्यात मृत्यू कॅप्चर झाला... मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला.

 

 

हा व्हिडिओ चीनमधला आहे. पण मुंबईतही अनेकांनी सेल्फीच्या नादात जीव गमावल्याच्या घटना घडल्यात. वारंवार आवाहन केलं जातं, जीवाला सांभाळा, एक सेल्फी घेतला नाही तर आयुष्य संपणारे का ? त्यामुळं जीवाला जपा.. आयुष्य सेल्फी पेक्षा आणि सेल्फीच्या पुढे जास्त सुंदर आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live