(VIDEO) धुळे : अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण 60% भरल्याने 6 दरवाजातून 5 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गुरुवारी करण्यात आला.

धरणातून पाणी सोडल्यामुळे आजूबाजूच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यरात्रीनंतर धरणाचे 4 दरवाजे बंद करण्यात आले असून 2 दरवाजे अद्यापही खुले आहेत.

यंदा पहिल्यांदाच मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live