एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यात पडलेल्या कमी पावसामुळं ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यामुळं कवठळ येथील महिलांनी शासनाचा निषेध करण्यासाठी मंगरुळपीर तहसीलवर घागर मोर्चा काढत घोषणाबाजी केली. तहसीलदार यांना निवेदन दिवून, लवकरात लवकर पाणी समस्या सोडवा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी महिलांनी दिलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live