मुंबई गोवा जलवाहतूक येत्या आठ्य दिवसात होणार सुरु 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर, जलद आणि स्वस्त होणार असल्याची शक्‍यता आहे कारण मुंबई-गोवा जलमार्गाचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत जलवाहतूक सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारने मुंबई-गोवा जलवाहतुकीस 1 डिसेंबर 2016 रोजी परवानगी दिली होती. या जलवाहतुकीचं मुंबई ते गोवा हे तिकीट साधारण 900 रुपये असण्याची शक्यता आहे. रस्ते आणि रेल्वे ला पर्यायी मार्ग म्हणून जलवाहतुकीकडे पाहिलं जातंय. जलवाहतूक ही पर्यावरणपूरक आहे त्यामुळेच केद्र सरकारने "सागरमाला' प्रकल्पाची घोषणा केलीये. 

संबंधित बातम्या

Saam TV Live