श्रीमंत 15 शहरांमध्ये मुंबई 12 वी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबईने आघाडीच्या सर्वात श्रीमंत 15 शहरांमध्ये 12वा क्रमांक पटकावला आहे. देशाची आर्थिक राजधानी हे बिरुद मिरवणाऱ्या मुंबईची एकूण श्रीमंती 950 अब्ज अमेरिकी डॉलरवर गेली आहे. सर्वात श्रीमंत 15 शहरांमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचा प्रथम क्रमांक लागला आहे. याविषयीचा अहवाल 'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेने तयार केला आहे. तसंच  जगातील सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या शहरांमध्येही मुंबईचा समावेश झाला आहे. मुंबईमध्ये 28 अब्जाधीश आहेत. यामध्ये एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live