Well Educated चोर; इंजिनिअरींग, फार्मसीचे विद्यार्थी गिरवू लागले चोरीचे धडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

पिंपरी चिंचवडमध्ये उच्चशिक्षित चोरांनी धुमाकूळ घातलाय.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विद्यार्थी चोरी करत होते आता फार्मसीचे विद्यार्थीही त्यांचे धडे गिरवायला लागलेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live