पश्चिम घाटातील निसर्ग खुलला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

पावसाळा सुरु झाल्यानं पश्चिम घाटातील निसर्ग खुललाय. सगळा परिसर हिरवाईनं नटलाय. कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या घाटांमध्ये शेकडो धबधबे कोसळताहेत. हे निसर्गसौंदर्य प्रत्येकाच्या मनाला मोहून टाकतंय. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

कोल्हापुरातील हे सर्व धबधबे सर्वांना भुरळ पाडत आहेत. पावसाला सुरवात झाल्यामुळे आणि आंबोलीकडे पावसाचा जोर मोठा असल्याने हिरण्यकेशी नदीला मोठे पाणी आले आहे.

त्यामुळे पहिल्या पावसाचे पाणी नदी मधून वाहू लागते. आधीच्या पावसामुळे या परिसराचे रंग रूप हिरवे झाले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live